आग्रहाचे निमंत्रण...
by
Kedar Bhope
- 7:04 AM
कै संजीवनी खोजे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित कविसंमेलनात कै संजीवनी खोजे प्रतिष्ठानच्या मी डिझाईन केलेल्या वेब साईट चे उद्घाटन उद्या प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे आणि प्रसिद्ध वात्रटीकाकार श्री. रामदासजी फुटाने यांच्या हस्ते रविवार दिनांक २६/०८/२०१२ रोजी संध्याकाळी ४ वाजता तुषार गार्डन, टिळक रोड, अहमदनगर येथे होणार आहे. तरी सर्व मित्रांना माझ्याकडून आग्रहाचे निमंत्रण... —
नमस्कार,
आज अहमदनगर येथे छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या झालेल्या बैठकीमध्ये माझी छात्रभारती चा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मला हा पदभार दिल्याबद्दल छात्रभारती च्या सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, आणि सदस्यांचे मनापासून आभार...
छात्रभारती चे सागर आव्हाड हे पुण्यात शिक्षणासाठी गेल्याने त्याजागी माझी निवड झाली आहे..
पुनःश्य एकदा सर्वांचे आभार ...
तुमची सर्वांची अशीच साथ मिळण्याची अपेक्षा ....
केदार भोपे....

दैनिक प्रभात बातमी |
दैनिक लोकमत बातमी |
माझा नवीन प्रोजेक्ट
by
Kedar Bhope
- 4:19 AM