पुणे विद्यापीठाचा ढिसाळ कारभार कधी सुधारणार ?

5:11 AM

पुणे विद्यापीठाचा ढिसाळ कारभार कधी सुधारणार ?
पदवी अभ्यासक्रमांचे निकाल लागण्यास उशीर होत सर्व कॉलेज जवळपास एक उशिराने सुरु होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना शिकविण्यासाठी वेळ कमी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या नुकसानीला सर्वस्वी पुणे विद्यापीठच जबाबदार असेल. तरी लवकर निकाल लागावा हि अपेक्षा. कि परत विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनच करावे लागणार ????You Might Also Like

0 comments

Like us on Facebook